• 9423045468
  • ates1akole@gmail.com
  • अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी मध्ये आपलं स्वागत आहे. अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी मध्ये आपलं स्वागत आहे.

श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, मेहेंदुरी

शाळेची माहिती


स्थापना दिनांक : १५ जुन १९८६
मान्यता क्र : एस.एस. एन.१०८७/१३०४/एन.मा. शि.१
मान्यता दिनांक : २८ सप्टे १९८७
अनुदानास पात्र : २२/१०/१९९३ पासून १००% अनुदानित
Udies No. : २७२६०११०२०२

विशेष बाबी :

१) तालुका स्तरिय पावसाळी क्रीडा स्पर्धेत १४ वर्षे वयोगट मुले व मुली संघ प्रथम क्रमांक.

२) मैदानी स्पर्धेत १०० भी धावणे द्वितीय क्रमांक.

३) १२ वर्षे वयोगट ६० मी. धावणे राज्यस्तरावर दोन विद्यार्थीची निवड

४) १४ वर्षे वयोगट मुली ४ १०० रिले प्रथ्यम क्रमांक

५) एन.एम.एम. एस. शिष्यवृत्ती परीक्षा प्रविष्ठ १२ पात्र ५

६) इयता ५ वी व ८वी शिष्यवृत्ती परीक्षा- अनुक्रमे प्रविष्ठ १३ व २० विद्यार्थी

७) इंटरमिजिएट चित्रकला परीक्षा प्रविष्ठ २३ पात्र २०

८) श्री बंगाळ माधव दामोधर यांचेकडुन विद्यालयास रु.२.५० लाख रंगमच भेट

विद्यालय पट संख्या :

अ.न. इयत्ता मुले मुली एकुण
१ ५वी १६ १७ ३३
२ ६वी १४ २० ३४
३ ७वी १२ १२ २४
४ ८वी ३३ २२ ५५
५ ९वी २६ १३ ३९
६ १०वी १९ २१ ४०
एकुण १२० १०५ २२५

Gallery